English: ======== 19th Sept 2006 -------------- This dictionary pack (ver 0.1) was created by "Priti D. Patil" as a part of "janabhaaratii Project" which is being excecuted in C-DAC (formerly NCST) Mumbai-21 INDIA under the supervision of our Chief Investigator Dr. Alka Irani. This project is titled 'Localisation of Free/Open Source Software: Development, Deployment and Community Building'. These includes contributing to the community efforts in developing a software suite based on GNU/Linux and make it available in Indian languages. The project is funded by the Technology Development in Indian Languages (TDIL) group in Department of Information Technology, Ministry of Communication and IT of Government of India. Currently this dictionary consists of only writing aid feature spell checking. Hyphenation, thesaurus, grammar checking etc. along with dictionary refinement are in process. Project homepage: http://www.janabhaaratii.org.in/ For more details contact prithisd@cdacmumbai.in prithisd@gmail.com alka@cdacmumbai.in janabhaaratii@cdacmumbai.in OpenOffice.org integration by Laurent Godard 09/2006 - UTF-8 encoding, will only work with Hunspell (OOo 2.0.1+ or plugin) - activate CTL langauges in OOo - need special fonts to see this kind of text http://devanaagarii.net/fonts (eg. gargi.ttf) Marathi (मराठी): ======== १९ सप्टेंबर २००६ ---------------- जनभारती (डॉ. अलका इराणी यांच्या नेतृत्वाखाली) या प्रकल्पांतर्गत "प्रिती पाटील" यांनी हा शब्दकोश (आवृत्ती ०.१) तयार केलेला आहे. या प्रकल्पाचे 'विकास, व्यापक उपयोग आणि त्यासाठी सामुहिक सक्षमीकरण प्रकल्प' असे स्वरूप आहे. या प्रकल्पामध्ये संगणकीय शिक्षण प्रसार कार्यात गुंतलेल्या अन्य गटांचादेखील सहभाग असून याद्वारे ग्नु/लायनक्स प्रणालीच्या आधारे विकसित करण्यात आलेल्या सॉफ्टवेअरचा व्यापक उपयोग करून भारतीय भाषांमध्ये आणि भाषिकांमध्येदेखील ही प्रणाली जनप्रिय करण्यात येत आहे. या प्रकल्पाला 'भारतीय भाषेतील तंत्रज्ञान विकास' (Technology Development in Indian Language, TDIL) या भारत सरकारच्या माहीती तंत्रज्ञान मंत्रालयातील विभागाने निधी उपलब्ध करून दिला आहे.कोणालाही मुक्तपणे उपयोग करता येण्यासारखी ही (फ्री/ओपन सोर्स) एक संगणकीय प्रणाली असून सर्व भारतीयाना ती सहजपणे उपलब्ध व्हावी, आणि स्थानिक-भाषेतील संगणकीय वापर वाढावा असा हेतू या प्रकल्पामागे आहे. सद्यस्थीतीत फक्त "शब्द तपासणी" यात उपलब्ध आहे. पुढील सुधारित आवृत्त्यांत इतरही सुविधा पुरवण्याचे नियोजन आहे. प्रकल्प संकेतस्थळ: http://www.janabhaaratii.org.in/ अधिक माहितीसाठी येथे संपर्क साधा: prithisd@cdacmumbai.in prithisd@gmail.com alka@cdacmumbai.in janabhaaratii@cdacmumbai.in